तुला पाहते रे सिरीअलमधील साधी भोळी इशा म्हणजे गायत्री दातार आता बोल्ड झालीय....तिने इन्स्टाग्रामवर आपले काही बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करून फॅन्सला सरप्राईज केलंय....
गायत्रीने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट करून घेतलं आहे. आणि हे फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होतायत.... ब्लॅक गाऊनमधला तिचा ग्लॅमरस लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय....हा फोटो शेअर करताना तिने एक पोस्टदेखील लिहली आहे डार्लिंग इटस माय गेम असं पोस्टमध्ये तिने लिहलं आहे. गायत्रीचे हे फोटो पाहून ही तिच आहे का असा प्रश्न आता सगळ्यांना पडतोय....गायत्रीने प्रत्येक फोटोला एक वेगळी कॅप्शन दिली आहे ....एका फोटोच्या पोस्टमध्ये ती लिहते Within you, there is a stillness which you can retreat and still be yourself.
#lokmatcnxfilmy #GayatriDatar #BoldLook
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber